"If Anger is a strategy... it is a very useful emotion"

"If Anger shifts focus from behaviour to the person, then blame game begins.."

"Anger makes the person a judge and lawyer... but we never realise that it punishes the very person.."

Let us understand the emotion of "Anger" from Dr. Anand Nadkarni.

Believe in what we do? Help us keep producing more such episodes 

Donate Now: https://rzp.io/l/manachapodcast


"राग धोरण म्हणून वापरता आला, तर ती एक अत्यंत उपयुक्त भावना ठरू शकते.."

"राग जेव्हा वर्तनावरुन व्यक्तीवर जातो, तेव्हा दोषारोपांना सुरुवात होते..."

"राग व्यक्तीला ज्ञायाधीशाच्या, वकिलाच्या भूमिकेत बसवतो... पण व्यक्तीच्या हे लक्षात येत नाही की अशा वेळी तो शिक्षा स्वत:लाच ठोठावत असतो..."

रागाचे रंग समजावून सांगत आहेत डॉ. आनंद नाडकर्णी..

See omnystudio.com/listener for privacy information.