"It is important to convert unhealthy anger to healthy anger"

"Unexpressed anger leads to depression and self harm"

"Reliving Anger is like cuddling a cactus... you are bound to bleed.."

"The anecdote for anger is Forgiveness - forgiving yourself and others"

In this episode, Dr.Anand Nadkarni explains how anger escalates from envy to hate to revenge... Whatever the form of anger, the effect is always devastation of self, relationships and others...

Believe in what we do? Help us keep producing more such episodes  by clicking on the donate button 

" त्रासदायक संतापावरुन स्वाभाविक चिडचिडी कडे वळता आलं पाहिजे..."

" मनात दाबून ठेवलेल्या संतापाच्ं रूपांतर नैराश्य अणि आत्महानीत होतं..."

"संताप पुन: जगणे, म्हणजे निवडुंगाला कुरवाळणे... रक्त वाहणारच"

"सन्तापावरचा उतारा म्हणजे क्षमा करणे... स्वत:ला आणि इतरांना सुद्धा..."

या भागात डॉ. आनंद नाडकर्णी समजावून सांगतात की संताप वाढतो कसा... हेव्याचा होतो द्वेष आणि द्वेषातून येते सूड भावना... माणूस संतापाच्या कोणत्याही पायरीवर असला, तरी त्याचा परिणाम म्हणजे स्वत:चं, इतरांचं आणि नात्यांचं उध्वस्त होणं...





See omnystudio.com/listener for privacy information.