"We need to turn to duty instead of wallowing in grief... emotional confusion distracts us from duty and responsibility.."

"Limitless love can also become a negative emotion..."

"Whether we have committed a mistake or a crime, needs to be thought about carefully..."

"Our mind can create mountains of imaginary evidence and give birth to a ferocious monster of guilt..."

Guilt - An emotion that can pull you back... How can life go on in spite of it... Dr. Anand Nadkarni explains...

Believe in what we do? Help us keep producing more such episodes 

Donate Now: https://rzp.io/l/manachapodcast

 

"स्वत:च्या दु:खात चूर न राहता, आपल्याला कर्तव्याकडे वळले पाहिजे... भावनांचा गोंधळ आपल्याला आपल्या कर्तव्य आणि जबाबदार्यांपासून लांब नेतो..."

"नीरतिशय प्रेमसुद्धा नकारात्मक ठरू शकतं..."

"आपल्या हातून चूक झाली आहे की अपराध याचा नीट विचार करायला हवा..."

"आपलं मन काल्पनिक पुराव्यांचा डोंगर रचू शकतं आणि त्यातून खंत नावाचा महाभयंकर राक्षस तयार करू शकतो..."

खंत- एक मागे ओढणारी भावना... कसं चालू ठेवायच्ं जीवन चक्र... सांगत आहेत डॉ. आनंद नाडकर्णी...

See omnystudio.com/listener for privacy information.