"Forgiving begins with ourselves..."
"Forgiving clears the skies of our mind..."

The Highest Common Factor (HCF) between my mistake and someone else's mistake is just 'mistake'...

Dr. Anand Nadkarni explains how we calculate this HCF and experience truly evolved emotions...

"क्षमा करण्याची सुरुवात आपल्यापासून होते..."

"क्षमा आपल्या मनाचं आकाश मोकळं करते..."

माझी चूक आणि दुसर्याची चूक यातला म सा वि फक्त 'चूक' एवढाच असतो...
कसा काढायचा हा म सा वि आणि खरी उन्नत भावना कशी अनुभवायची, हे समजावून सांगत आहेत डॉ. आनंद नाडकर्णी.

See omnystudio.com/listener for privacy information.