'Bliss' can be experienced only when we accept oneness of spirit.. it means accepting that all are the same irrespective of any quality/trait...
The mind will travel in the spectrum of Primitive, progressive and evolved emotions... practicing emotional management, bringing it back on track and progressing towards bliss are the only things within our reach...
Dr. Anand Nadkarni explains.

'निरामय शांती' अनुभवण्यासाठी, चैतन्याची एकरूपता मान्य करून तिचा सराव करणं आवश्यक आहे... चैतन्याची एकरूपता म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता, सर्वांच्ं सर्व प्रकारचं समानत्व मान्य करणं...
मन अदीम, प्रगत आणि उन्नत भावना, या मध्ये कमी जास्त प्रमाणात विहार करतच राहणार... त्याला ताळ्यावर आणून, आपली भावनिक नियोजनाचा सराव आणि प्रगती करत रहाणं, एवढंच आपल्या हातात असतं...
समजावून सांगत आहेत डॉ. आनंद नाडकर्णी...

See omnystudio.com/listener for privacy information.