Emotions developed from spine to skull...
Primitive Emotions are the old software in our hardware..
If we keep upgrading, we can progress...
Evolved Emotions are the new software..
Let us understand the nuances of this new software from Dr.Anand Nadkarni

भावनांचा विकास कणा ते कवटी असा झाला...
आदीम भावना या आपल्या हार्डवेअर मधलं जुनं सॉफ्टवेअर आहे...
ते आपण अपग्रेड करत राहिलो, तरच आपण प्रगती करत राहू... हे नवीन सॉफ्टवेअर म्हणजेच प्रगत भावना...
समजावून घेऊयात हे नवीन सॉफ्टवेअर डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडून...

See omnystudio.com/listener for privacy information.