"I was a clinical Psychiatrist, but was introduced to REBT only much later... It changed my life..."

"REBT has made my belief in the goodness of the people stronger by the day..."

Everyone has to start somewhere and then grow... Let us hear how our expert Dr.Anand Nadkarni learned REBT and applied it to the different facets of his life...

 Believe in what we do? Help us keep producing more such episodes  by clicking on the donate button  

"मी मानसोपचार तज्ञ होतो... पण माझी विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीशी ओळख बरीच नंतर झाली... माझं आयुष्य या मुळे बदलून गेलं..."

" या विचार पद्धती मुळे माझा माणसाच्या आतल्या चांगूलपणावरचा विश्वास दिवसेंदिवस धृढ होत गेला आहे.."

प्रत्येकजणाला कुठे तरी सुरुवात करावी लागते... आपले विशेषज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे विवेकनिष्ठ मानसोपचार कसे शिकले आणि आयुष्यातील विविध पैलूंची प्रगती साधायला त्यांनी त्याचा कसा उपयोग करुन घेतला, हे ऐकूयात त्यांच्याकडून या विशेष भागात.. 

See omnystudio.com/listener for privacy information.