Magic Of Change - Snippets By Priti, Marathi artwork

Magic Of Change - Snippets By Priti, Marathi

69 episodes - Marathi - Latest episode: about 3 years ago -

Magic Of Change ही एक अशी Tribe आहे जी लोकांच्या सर्वांगीण ऊन्नत्तीसाठी कार्य करते. शारिरीक- मानसिक स्वास्थ, आर्थिक, कलाक्षेत्र, वैचारीक प्रगती अशाच अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतो. आमच्या "Snippets" ह्या audio series मधून घेतलेले निवडक भाग तुम्हाला मराठीतून समर्पित करते. आशा करते तुम्हाला ह्याचा लाभ होईल. अधिक माहितीसाठी भेट द्या You Tube Channel : MAGIC OF CHANGE, website : www.nlptrainingworld.com

Self-Improvement Education
Homepage Apple Podcasts Google Podcasts Overcast Castro Pocket Casts RSS feed

Episodes

९ : आंगठ्याचे महत्व

October 24, 2020 06:05 - 5 minutes - 4.8 MB

आपल्याला कित्ती गोष्टी निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या आहेत. पण आपल्यातल्या कितीजणांना त्याची अनुभूती पण नसते. खुपदा आपल्यातल्या अधिकतम व्यक्ती आपल्याकडे काय नाही ह्यावरच लक्ष देत असतात. जे अमूल्य आहे ते त्यांना शुल्लक वाटत असते.

आंगठ्याचे महत्व

कॅप्टन कूल - धोनी

October 23, 2020 06:17 - 7 minutes - 7.08 MB

असे म्हणतात की आपण प्रत्येका कडून काही ना काही शिकू शकतो. मग ते एखादे छोटेसे फूल असेल, एखादे सुंदर फुलपाखरू असेल, एखादी घटना असेल, एखादी व्यक्ती असेल वा अन्य काही... क्रिकेट प्रेमींना धोनी बद्दल नक्कीच खुप काही माहीत असेल. तर आजच्या ह्या भागात ऐकूया की कॅप्टन कूल आपल्याला काय सांगू ईच्छितो.

८ : कॅप्टन कूल - धोनी

श्रवणकला

October 22, 2020 06:53 - 4 minutes - 3.89 MB

उत्तम श्रोता असणे हे समजूतदार माणसाचे लक्षण आहे. एक जागृत श्रोता फक्त स्वतःचाच नाही तर ईतरांचा व वक्त्याचा वेळ देखिल सत्कारणी लावत असतो. श्रवण ही एक कला आहे. ह्याबद्दल जाणून घेऊया ह्या आजच्या भागात.

७ : श्रवणकला

ओकिनावा - जपान

October 21, 2020 06:00 - 6 minutes - 6.47 MB

काय रहस्य दडलेले आहे ह्या ओकिनावा बेटावर??

६ : ओकिनावा - जपान

October 21, 2020 06:00 - 6 minutes - 6.47 MB

काय रहस्य दडलेले आहे ह्या ओकिनावा बेटावर??

भितीचे तोटे

October 20, 2020 06:43 - 3 minutes - 3.18 MB

भित्या पाठी ब्रम्हराक्षस... ही म्हण ऐकलीच असाल ना तुम्ही?

५ : भितीचे तोटे

October 20, 2020 06:43 - 3 minutes - 3.18 MB

भित्या पाठी ब्रम्हराक्षस... ही म्हण ऐकलीच असाल ना तुम्ही?

४ : भिती असावी का नसावी?

October 19, 2020 06:18 - 5 minutes - 4.64 MB

आपल्यामधील खुपजणांना वाटत असेल का भिती नसावी. वा भिती असणे हे वाईटच. आजच्या ह्या भागात जाणून घ्या की भिती चांगली देखिल असू शकते. आश्चर्य वाटत आहे? तर ऐका हा भाग..

भिती असावी का नसावी?

धैर्य

October 18, 2020 12:19 - 6 minutes - 6.48 MB

धैर्य - एक असा गुण जो इतर गुणांसाठी ही अत्यावश्यक आहे.

३ : धैर्य

२ : पैशांसंबंधी प्रश्न

October 18, 2020 11:48 - 3 minutes - 3.3 MB

ह्या भागात मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, जे तुम्हाला तुमची पैशांबद्दलची धोरणे स्पष्ट करतील. पैसा येतो पण टिकत नाही.... असे वाटत असलेल्यांनी तर जरुर हा भाग ऐका.

पैशांसंबंधी 5 प्रश्न

October 18, 2020 11:48 - 3 minutes - 3.3 MB

ह्या भागात मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे, जे तुम्हाला तुमची पैशांबद्दलची धोरणे स्पष्ट करतील. पैसा येतो पण टिकत नाही.... असे वाटत असलेल्यांनी तर जरुर हा भाग ऐका.

१ : सर्वांगीण प्रगतिचे मंत्र

October 18, 2020 11:07 - 4 minutes - 3.87 MB

"Snippets" च्या ह्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ७ मंत्र, जे तुम्हाला तुमच्या सर्वांगीण प्रगतिसाठी मदत करतील.

सर्वांगीण प्रगतिचे 7 मंत्र

October 18, 2020 11:07 - 4 minutes - 3.87 MB

"Snippets" च्या ह्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे 7 मंत्र, जे तुम्हाला तुमच्या सर्वांगीण प्रगतिसाठी मदत करतील.

Magic Of Change - Snippets By Priti, Marathi (Trailer)

October 18, 2020 10:49 - 59 seconds - 943 KB