वक्तृत्व कला
Magic Of Change - Snippets By Priti, Marathi
Marathi - October 26, 2020 07:17 - 4 minutes - 4.44 MBSelf-Improvement Education Homepage Download Apple Podcasts Google Podcasts Overcast Castro Pocket Casts RSS feed
Previous Episode: संप्पत्तीचे नियम
Next Episode: १२ : आत्मसम्मान कसा वाढवाल?
जेव्हा तुम्ही ईतरांशी योग्य संवाद साधता तेव्हा तुम्ही स्वतःच्या ऊत्कर्षाच्या जवळ जात असता. तुमचे नातेसंबध सुदृढ होत असतात, तुमचे विचार तुम्ही ईतरांना स्पष्टपणे पोहचवू शकता आणि तुम्ही स्वतःचा व ईतरांचा वेळ व ऊर्जा देखिल वाचवत असता. वक्तृत्व ही एक कला आहे. ह्या भागात जाणून घेऊया वक्तृत्व कसे खुलवावे.