१९ : विजेत्यांची रणनिती
Magic Of Change - Snippets By Priti, Marathi
Marathi - November 04, 2020 06:47 - 4 minutes - 3.94 MBSelf-Improvement Education Homepage Download Apple Podcasts Google Podcasts Overcast Castro Pocket Casts RSS feed
Previous Episode: १८ : मॅरेथाॅनची शिकवण
Next Episode: २० : मरवा काॅलिन्स् - अमेरिकेतील ऊत्कृष्ट शिक्षीका
प्रत्येक व्यक्तीच्या निर्णय घेण्याच्या वा क्रिया करण्याच्या पद्धती वेगवेगळया असतात. त्यामधूनच त्यांचे आयुष्य घडत असते. काय तफावत असते विजेत्यांच्या व अन्य व्यक्तींच्या विचारसरणीत व क्रियाशीलतेमध्ये ज्यामूळे ते ईतरांपेक्षा वेगळे दिसून येतात?