जेव्हा आपली निर्मितीक्षमता वाढते तेव्हा प्रत्येक गोष्ट सुलभ वाटू लागते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरून आपली वाटचाल सुखदायी बनते. कधी कुठली अडचण आलीच तरी त्यातून बाहेर निघाण्याचे नवनवीन मार्ग मिळत जातात. जेव्हा आपला ऊजवा मेंदू अधिक क्रियाशील बनतो तेव्हा आपली निर्मितीक्षमता वाढते. तर ह्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की आपली निर्मितीक्षमता तुम्ही कशी वाढवू शकता.