१५ : बाॅब सिम्पसन ह्यांचे डावपेच
Magic Of Change - Snippets By Priti, Marathi
Marathi - October 30, 2020 15:11 - 8 minutes - 7.49 MBSelf-Improvement Education Homepage Download Apple Podcasts Google Podcasts Overcast Castro Pocket Casts RSS feed
Previous Episode: १४ : सुदृढ नातेसंबध
Next Episode: १६ : आळस कसा घालवावा?
"I think this team is not yet in the winning habit." - बाॅब सिम्पसन ह्यांचे हे ऊद्गार आहेत, भारतीय क्रिकेट संघाबद्दलचे. एक असा प्रशिक्षक ज्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात आमूलाग्र व क्रांतिकारी बदल केले. ज्यामूळे हा संघ सातत्याने खेळात अग्रेसर राहिला. असे कोणते फेरबदल त्यांनी केले ते जाणून घेऊया ह्या भागात.