१६ नोव्हेंबर रात्र आणि आणि १७ नोव्हेंबर सकाळी झालेल्या कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध कार्यक्रमात डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्काराचा प्रयोग दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रधार आणि प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोर हा चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी या गोष्टीचं कौतुक केल्यामुळे अत्यंत चुकीच्या आणि भोंदूगिरीच्या प्रकारचा प्रचार समाजत झाल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला आहे. त्याचबरोबर या घटनेचा जाब विचारत ही चुक दुरुस्त करण्याचं आवाहन त्यांनी अमिताभ बच्चन आणि सदर वाहिनीला केलं आहे.

Subscribe on indiejournal.substack.com



This is a public episode. If you would like to discuss this with other subscribers or get access to bonus episodes, visit indiejournal.substack.com