श्रीमद् भगवद्गीतेचा प्रामाणिक आणि सुलभ मराठी अनुवाद. श्री भगवंतांचे तर्कशुद्ध विचार, मूळ श्लोकांच्या संख्याक्रमांचे काटेकोर पालन करून, सोप्या भाषेत श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न.