Previous Episode: Manache Shlok - shloka 3
Next Episode: Manache Shlok - shloka 5

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥
मना सर्वथा नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥४॥

as explained by - श्री. रवींद्र पाठक