" Let us use this lock down to build a bond with our child..."

In this special episode of Badal Pernaari Maanse, Education Activist and Researcher Sachin Usha Vilas Joshi in conversation with Rima Sadashiv Amarapurkar, is telling us how we can use this time to build and strengthen the bond with our child and use this period to keep our children engaged in productive activities that will enhance their brain development and make them happy!!!

"हा लॉक डाउनचा काळ आपण आपल्या मुलांबरोबरचे नाते अधिक घट्ट करायला वापरुयात...."

बदल पेरणारी माणसेच्या या विशेष भागात शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी सांगत आहेत आपण या काळाचा उपयोग आपल्या मुलांबरोबरचा स्नेहबंध दृढ आणि सुदृढ कसा करता येईल... तसच मुलांना सृजनशील पद्धतीने गुंतवून ठेवून त्यांचा बौद्धीक विकास साधून त्यांना आनंदी कसं ठेवता येइल...

See omnystudio.com/listener for privacy information.